Jump to content

टेक केअर गुड नाईट

टेक केर गुड नाईट
दिग्दर्शन गिरीश जोशी
प्रमुख कलाकारसचिन खेडेकर, इरावती हर्षे
संगीत नरेंद्र भिडे
देश भारत
भाषामराठी
प्रदर्शित ३१ ऑगस्ट २०१८



टेक केर गुड नाईट हा गिरीश जोशी दिग्दर्शित भारतीय मराठी भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटात सचिन खेडेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे, पर्ण पेठे आणि महेश मांजरेकर यांच्या भूमिका आहेत.[] नरेंद्र भिडे यांचे संगीत असलेला हा चित्रपट ३१ ऑगस्ट २०१८ रोजी प्रदर्शित झाला.[]

कलाकार

संदर्भ

  1. ^ "'टेक केर गुड नाइट'मध्ये महेश मांजरेकर यांची खास भूमिका". लोकसत्ता. 27 August 2018. 7 January 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 January 2023 रोजी पाहिले."'टेक केर गुड नाइट'मध्ये महेश मांजरेकर यांची खास भूमिका". लोकसत्ता. 27 August 2018. Archived from the original on 7 January 2023. Retrieved 7 January 2023.
  2. ^ "'टेक केर गुड नाइट'ट्रेलर रिलीज,या तारखेला सिनेमा रसिकांच्या भेटीला". लोकमत. 10 August 2018. 7 January 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 January 2023 रोजी पाहिले.