Jump to content

टेंगळे

टेंगळे हे एक मराठी आडनाव आहे. हे आडनाव महाराष्ट्राच्या कोकण प्रदेशातील रायगड जिल्ह्यातील कोळी लोकांमध्ये आढळते.