Jump to content

टॅमेरिन टॅनासुगर्ण

टॅमेरिन टॅनासुगर्ण
देश साचा:देश माहिती थायलंड, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
जन्म लॉस एंजेल्स
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 563–436
दुहेरी
प्रदर्शन 308–271
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


टॅमेरिन टॅनासुगर्ण (थाई भाषा: แทมมารีน ธนสุกาญจน์, उच्चार: [tʰɛːmmāːrīːn tʰánásùkāːn] (मे २४, इ.स. १९७७:लॉस एंजेल्स, अमेरिका - ) ही थायलंडची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे.