Jump to content

टॅगेनरीन चंद्रपॉल

टगेनरीन चंद्रपॉल
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
टगेनरीन ब्रँडन चंद्रपॉल
जन्म ३१ मे, १९९६ (1996-05-31) (वय: २८)
जॉर्जटाउन, गयाना
उंची ५ फूट ९ इंच (१.७५ मी)
फलंदाजीची पद्धत डावखुरा
गोलंदाजीची पद्धत उजवा हात लेग ब्रेक
भूमिका सलामीवीर
संबंध शिवनारायण चंद्रपॉल (वडील)
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
  • वेस्ट इंडीज (२०२२-सध्या)
कसोटी पदार्पण (कॅप ३३०) ३० नोव्हेंबर २०२२ वि ऑस्ट्रेलिया
शेवटची कसोटी १७ जानेवारी २०२४ वि ऑस्ट्रेलिया
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१३–गयाना
२०१५ वेस्ट इंडीज अंडर-१९
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धाकसोटीप्रथम श्रेणीलिस्ट अ
सामने१०७१२४
धावा५६०४,०७३७१६
फलंदाजीची सरासरी३२.९४३५.४१२९.८३
शतके/अर्धशतके१/१७/१८०/३
सर्वोच्च धावसंख्या२०७*२०७*७७
झेल/यष्टीचीत६/०४३/०५/०
स्त्रोत: क्रिकइन्फो, ३० जानेवारी २०२४

टॅगेनारिन ब्रँडन चंद्रपॉल (जन्म ३१ मे १९९६) हा गयानीज क्रिकेट खेळाडू आहे जो गयानाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळतो.[] तो डावखुरा सलामीवीर फलंदाज आहे.

संदर्भ

  1. ^ "Tagenarine Chanderpaul". Cricinfo. 2016-06-07 रोजी पाहिले.