Jump to content

टुंड्रा हवामान

टुंड्रा हवामान हा हवामान प्रकार उत्तर गोलार्धातील सर्वात उत्तरेकडील भूप्रदेशात दिसून येतो. अतिशय कडक हिवाळा व नगण्य उन्हाळा हे या हवामान प्रकाराचे वैशिष्ट्य आहे.

नॉर्वे, स्वीडन, फिनलंडरशिया या युरोपीय देशांचा उत्तर समुद्रकिनारा तसेच आइसलॅंड, ग्रीनलॅंडचा समुद्रकिनारा व उत्तर् कॅनडा हे भूभाग या हवामान प्रकारात मोडतात.