Jump to content

टीएमसी एकक

धरणांची पाणी साठवण्याची क्षमता टी एम सी (TMC)  या एककामध्ये मोजतात. एक टी एम सी (TMC) म्हणजे १,००,००,००,००० घनफूट = २८,३१६,८४६,५९२ लिटर = २८३१ कोटी लिटर