Jump to content

टी.एस.व्ही. १८६० म्युन्शेन

टे.एस.फाउ. १८६० म्युन्शेन
पूर्ण नाव Turn- und Sportverein München von 1860
टोपणनाव दी ल्योवेन (सिंह)
स्थापना १७ मे, इ.स. १८६०
मैदान अलायंझ अरेना (२००६ - )
ऑलिंपियास्टेडियोन (१९७२ - २००५)
लीग २.बुंडेसलीगा
२०११-१२ सहावा
यजमान रंग
पाहुणे रंग

टे.एस.फाउ. १८६० म्युन्शेन (जर्मन: Turn- und Sportverein München von 1860) हा जर्मनी देशाच्या म्युन्शेन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. २००४ सालापर्यंत जर्मनीमधील फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळणारा हा क्लब सध्या २.बुंडेसलीगा ह्या दुय्यम श्रेणीच्या लीगमधून फुटबॉल खेळतो.


बाह्य दुवे