Jump to content

टी.एस. बलैया

तिरुनलवेली सुब्रमणियन बलैया (तमिळ:திருநெல்வேலி சுப்ரமணியன். பாலையா; २३ ऑगस्ट, १९१४:तूतुकुडी, तमिळनाडू, भारत - २२ जुलै, १९७२) हा एक तमिळ अभिनेता होता.