टी.एन. शेषन
टी.एन. शेषन | |
---|---|
टी.एन. शेषन (१९९४) | |
जन्म | तिरुनेल्लरी नारायण अय्यर शेषन १५ डिसेंबर १९३२ मद्रास प्रांत, ब्रिटिश भारत |
मृत्यू | १० नोव्हेंबर २०१९ चेन्नई, तमिळनाडू |
मृत्यूचे कारण | ह्रदयविकाराचा धक्का |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
शिक्षण |
|
पेशा | भारतीय प्रशासकीय सेवा |
जोडीदार | जयालक्ष्मी शेषन (ल.१९५९, निधन.२०१८) |
पुरस्कार | रॅमन मॅगसेसे पुरस्कार (१९९६) |
तिरुनेल्लरी नारायण अय्यर शेषन तथा टी.एन. शेषन (जन्म : १५ डिसेंबर १९३२, - १० नोव्हेंबर २०१९) हे १९९० ते १९९६ या काळात भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. त्यांनी भारताच्या पूर्वीच्या निवडणूक प्रक्रियेतील अनेक गैरमार्ग व दोष दूर केले. उदाहरणार्थ, त्यांनी गैरप्रकार होत असलेल्या बिहार राज्याच्या निवडणुका चारवेळा रद्द केल्या.
शेषन यांना सन १९९६मध्ये उत्कृष्ट शासकीय सेवेसाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला आहे.1969 रोजी ते अणुऊर्जा आयोगाचे सचिव होते (12 डिसें.1990 ते 11 डिसें.1996) ते 10 वे मुख्य निवडणूक आयुक्त होते (1980 ते 1988) अंतरिक्ष मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव होते
सरडार सरोवत्व तेहरी धरण प्रकल्पास त्यांचा विरोध होता
1962 मध्ये मद्रास राज्याच्या वाहतूक विभागाचे संचालक
संदर्भ आणि नोंदी
- ^ Ramon Magsaysay Award Foundation http://www.rmaf.org.ph/index.php?task=4&year=1990 Archived 2012-02-07 at the Wayback Machine.
पुस्तके
(1) a heart full of burden (2) the degeneration of india