टिळक
टिळक हे मराठी आडनाव असून ते कोकणस्थ ब्राह्मणांत आढळते.
व्यक्ती
बाळ गंगाधर टिळक घराणे
- गंगाधर रामचंद्र टिळक - बाळ गंगाधर टिळक यांचे वडील
- बाळ गंगाधर टिळक ऊर्फ लोकमान्य टिळक - भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील राजकारणी, पत्रकार, लेखक, तत्त्वज्ञ.
- श्रीधर बळवंत टिळक
- रामचंद्र बळवंत टिळक
- जयंत श्रीधर टिळक
- दीपक जयंत टिळक
- गौरी दीपक टिळक
- रोहित दीपक टिळक
- मुक्ता शैलेश टिळक
- तापीबाई टिळक (लोकमान्य टिळकांच्या पत्नी)
नारायण वामन टिळक घराणे
- रेव्हरंड नारायण वामन टिळक - मराठी कवी
- लक्ष्मीबाई नारायण टिळक
- देवदत्त नारायण टिळक
- अशोक देवदत्त टिळक
- मुक्ता टिळक-लॉरेन्स - अशोक देवदत्त टिळक यांची मुलगी
- विद्यागौरी टिळक
इतर
- बाळ दत्तात्रेय टिळक - मराठी शास्त्रज्ञ
- कमलाबाई टिळक
- इंदुताई टिळक
- सुयश टिळक
- चंद्रशेखर टिळक
- अदिती टिळक
प्रकाशने
- टिळक पंचांग
संस्था
- पार्ले टिळक विद्यालय
- टिळक महाराष्ट्र विद्यापीठ
- टिळक आयुर्वेद महाविद्यालय पुणे
- टिळक हायस्कूल, कऱ्हाड
- लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण. संस्था
- लोकमान्य टिळक विद्यामंदिर
- टिळक स्मारक मंदिर (आणि सभागृह), टिळक रोड, पुणे
उज्जैनमधील संस्था
- लोकमान्य टिळक विद्यालय
- लोकमान्य टिळक विज्ञान तथा वाणिज्य महाविद्यालय
- लोकमान्य टिळक शिक्षा परिसर
- लोकमान्य टिळक सांस्कृतिक न्यास
या सर्व संस्था ’लोटि’ संस्था या नावाने ओळखल्या जातात. हिंदी मुलखात असून संस्थांच्या नावात टिळक हा शब्द आहे, तिलक नाही !
वास्तू
- टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड, पुणे
- लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई
- टिळक नगर रेल्वे स्थानक, मुंबई
- टिळक भवन, दादर पश्चिम (मुंबई) : काकासाहेब गाडगीळ मार्गावरील या इमारतीत काँग्रेसचे कार्यालय आहे.
पथ
- टिळक रोड अनंतपूर; अहमदनगर; ऋषीकेश; घाटकोपर (मुंबई); देहरादून; दिल्ली; निगडी (पुणे); पुणे; अबिड्स (हैदराबाद)
- नवीन टिळक रोड, अहमदनगर (अहमदनगरमध्ये या रस्त्याला लोटि रोड म्हणतात.)