टिपडो नृत्य सिंधी लोकांचे एक नृत्य आहे. होळीच्या वेळी चांदण्या रात्री या नृत्याचा कार्यक्रम होतो. यात फक्त कुमारिकाच भाग घेतात. नाचतानाफेरात मध्यभागी लहान मुलाला बसवतात व टाळ्या वाजवीत नाचतात. या नाचाची अनेक गाणी आहेत.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ भारतीय संस्कृती कोष खंड १