टिटिकाका सरोवर
टिटिकाका सरोवर Lake Titicaca स | |
---|---|
स्थान | दक्षिण अमेरिका |
गुणक: 15°45′S 69°25′W / 15.750°S 69.417°Wगुणक: 15°45′S 69°25′W / 15.750°S 69.417°W | |
प्रमुख अंतर्वाह | २७ नद्या |
प्रमुख बहिर्वाह | बाष्पीभवन, देसाग्वादेरो नदी |
भोवतालचे देश | पेरू |
कमाल लांबी | १९० |
कमाल रुंदी | ८० |
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ | ८,३७२ |
सरासरी खोली | १०७ |
कमाल खोली | २८१ |
पाण्याचे घनफळ | ८९३ घन किमी |
किनार्याची लांबी | १,१२५ |
उंची | ३,८१२ |
टिटिकाका हे पेरू व बोलिव्हिया देशांच्या सीमेवरील एक सरोवर आहे. अँडीज पर्वतरांगेमध्ये समुद्रसपाटीपासून ३,८१२ मीटर उंचीवर स्थित असलेले टिटिकाका हे जगातील जगातील जलवाहतूकीसाठी योग्य असलेले सर्वात उंच व दक्षिण अमेरिका खंडातील पाण्याच्या घनफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे सरोवर आहे.
दक्षिण अमेरिकेतील ५ प्रमुख नद्या व २० लहान नद्या टिटिकाकाला मिळतात. परंतु अत्यंत उंचीवरील तीव्र सूर्यप्रकाश व जोरदार वारा ह्यांमुळे टिटिकाकाचे ९०% पाणी बाष्प बनून वातावरणात उडून जाते व बाकीचे १० टक्के पाणी बोलिव्हियामधील दुसऱ्या एका सरोवराला मिळते.
गॅलरी
- टिटिकाकाच्या किनाऱ्यावर वसलेले पुनो हे गाव
- बोलिव्हियामधील कोपाकाबनाना गाव