टिटवूड
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | ग्लासगो, स्कॉटलंड |
स्थापना | १८७६ |
आसनक्षमता | ६,००० |
मालक | टिटवूड मैदान स्पोर्ट्स क्लब ट्रस्ट |
प्रथम ए.सा. | १६ ऑगस्ट २००७: स्कॉटलंड वि. भारत |
अंतिम ए.सा. | १७ जुलै २०२२: स्कॉटलंड वि. नेपाळ |
शेवटचा बदल ९ जुलै २०२२ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
टिटवूड हे स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
१६ ऑगस्ट २००७ रोजी स्कॉटलंड आणि भारत या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.