Jump to content

टिटवाळा

टिटवाळा हे ठाणे जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे एक स्थानक आहे.

महागणपती, टिटवाळा

कल्याण-कसारा मार्गावर काळूनदीच्या काठावर असलेल्या टिटवाळा येथेश्री महागणपतीचे जागृत मंदिर आहे.चिमाजीअप्पा यांनी वसई येथे पोर्तुगिजांवर विजय मिळविल्यानंतर श्रीमहागणपतीचे हे मंदिर बांधले.येथे पूर्वी कण्वऋषींचा आश्रम होता. शकुंतलेने याच महागणपतीची पुजा केली असे सांगितले जाते आणि म्हणुनच या श्री महागणपतीस 'विवाहविनायक' असे म्हणले जाते.

मंदिरे

  • सिद्धिविनायक महागणपती मंदिर

संदर्भ