टिटगाऱ्या
टिटगाऱ्या (इंग्लिश:Turkestan Bluethroat; हिंदी:हुसेनी पिड्डा) हा एक पक्षी आहे.
हा पक्षी मध्यम आकाराच्या चिमणीएवढी नर :छाती व कंठ निळा.भुवाई पंढरी.हिवाळ्यात मादीसारखाच दिसतो.मात्र छातीवर निळा पट्टा.
वितरण
पाकिस्थान,भारतात दक्षिणेकडे मुंबई व नागपूरपर्यंत,पूर्वेकडे उत्तर बंगाल व भूतान.हिमालयात पश्चिम नेपाळमध्ये स्थलांतर करणारे खूप पक्षी आढळून येतात.
निवासस्थाने
टॅमरिक्स,देवनळाची बेटे,गवत आणि पाण्याजवळची झुडपे.
संदर्भ
- पक्षिकोश - मारुती चितमपल्ली