Jump to content

टिंबक्टू

टिंबक्टू
Timbuktu
मालीमधील शहर


टिंबक्टू is located in माली
टिंबक्टू
टिंबक्टू
टिंबक्टूचे मालीमधील स्थान

गुणक: 16°46′33″N 3°0′34″W / 16.77583°N 3.00944°W / 16.77583; -3.00944

देशमाली ध्वज माली
प्रदेश टिंबक्टू
लोकसंख्या  
  - शहर ५४,५४३


टिंबक्टू (फ्रेंच: Tombouctou) हे पश्चिम आफ्रिकेच्या माली ह्या देशातील एक शहर आहे. हे शहर नायजर नदीपासून १५ किमी अंतरावर सहाराच्या दक्षिण कडेवर वसले आहे.

१२व्या शतकात स्थापन झालेले टिंबक्टू हे एक ऐतिहासिक शहर व युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. येथे अनेक मुस्लिम विद्वान वास्तव्य करीत असत व बरेच मौल्यवान इस्लामिक ग्रंथ येथे सापडले आहेत. सध्या मात्र ह्या शहराची दुरावस्था झाली आहे.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत