Jump to content

टायटन (मिथकशास्त्र)

प्राचीन ग्रीक दैवते
ग्रीक आद्य दैवते
टायटन दैवते
ऑलिंपियन दैवते
टायटन दैवते
बारा टायटन्स
ओसिअॅनस व टेथिस
हायपेरिऑनथीया
सीअस व फीबी
क्रोनसऱ्हिया
निमोसाइन, थेमिस
क्रिअस, आयपेटस
क्रोनसची मुले
झ्यूस, हिअरा, पोसायडन, डिमिटर,
हेस्तिया, हेडीस, कायरॉन
ओसीनसची मुले
ओसीनीड (समुद्री अप्सरा)
पोटॅमोइ (नदी दैवते)
हायपेरिऑनची मुले
हेलिऑस, सेलीनी, इऑस

ग्रीक पुराणांनुसार टायटन (ग्रीक: Τιτάν टैटन्; बहुवचन: Τiτᾶνες टैटॅनेस्) व टायटनेस (किंवा टायटॅनिड्स; ग्रीक: Τιτανίς टैटॅनिस्; बहुवचन: Τιτανίδες टैटॅनिड्स) हे दुसऱ्या पिढीतील देव होते व ते आद्य ग्रीक देवांचे वंशज व ऑलिंपियन देवांचे पूर्वज होते. आद्य बारा टायटन्सचा जन्म गाया (पृथ्वी) व युरेनस (आकाश) यांच्यापासून झाला.