Jump to content

टायगर श्रॉफ

टायगर श्रॉफ
जन्म २ मार्च, १९९० (1990-03-02) (वय: ३४)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता
कारकीर्दीचा काळ २०१३ - चालू
वडीलजॅकी श्रॉफ
आई आयेशा श्रॉफ

टायगर श्रॉफ ( २ मार्च १९९०) हा एक भारतीय सिने-अभिनेता व बॉलिवूड नायक जॅकी श्रॉफ ह्याचा मुलगा आहे. टायगरने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या हिरोपंती ह्या चित्रपटामध्ये कृती सनॉनच्या नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

चित्रपट

  • हिरोपंती
  • बाघी
  • अ फ्लाईंग जाट
  • मुन्ना मायकल
  • वेलकम टु न्यू यॉर्क
  • बाघी २
  • स्टुडन्ट ऑफ द इयर २
  • वॉर
  • बाघी ३

चित्रदालन

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील टायगर श्रॉफ चे पान (इंग्लिश मजकूर)