Jump to content

टाटा सुमो ग्रँडे

टाटा सुमो ग्रँडे हे टाटा मोटर्स या कंपनीचे बहुउपयोगी वाहन (एसयूव्ही) आहे. ते १० जानेवारी, २००८ रोजी पहिल्यांदा वितरित झाले.