Jump to content

टाटा व्हेन्चर

टाटा व्हेन्चर हे टाटा मोटर्स या कंपनीचे मिनीव्हॅन प्रकारचे वाहन आहे. हे तीन किंवा चार दाराचे असून यात ५ ते ८ आसने असतात.