टाटा विंगर
टाटा विंगर हे टाटा मोटर्स या कंपनीचे व्हॅन प्रकारचे वाहन आहे. ते रेनॉल्ट ट्रॅफिक या वाहनावर आधारित आहे. २००७ पासून तयार करण्यात येणारे हे वाहन व्यावसायिक व्हॅन प्रकारचे आहे.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Renault Master Based Next-Gen Tata Winger Spy Pics, Details". 29 January 2014.