Jump to content

टाटा इंडिकॉम

टाटा इंडिकॉम ही टाटा समूहाची दूरध्वनी यंत्रणा आणि दूरध्वनी सेवा पुरवणारी कंपनी आहे. टाटा कंपनीने डोकोमो समूहाशी करार करून टाटा डोकोमो ही भ्रमणध्वनिसेवा सुरू केली.