Jump to content

झ्हेंग जी

झ्हेंग जी
देशFlag of the People's Republic of China चीन
वास्तव्य छंतू, सिच्वान
जन्म ५ जुलै, १९८३ (1983-07-05) (वय: ४१)
छंतू, सिच्वान
सुरुवात २००३
शैली उजव्या हाताने
बक्षिस मिळकत $५१,९३,९५६
एकेरी
प्रदर्शन 384–266
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १५
दुहेरी
प्रदर्शन 437–213
अजिंक्यपदे १४
शेवटचा बदल: जुलै २०१३.


पदक माहिती
चीनचीन या देशासाठी खेळतांंना
महिला टेनिस
ऑलिंपिक स्पर्धा
कांस्य२००८ बीजिंगदुहेरी
आशियाई खेळ
सुवर्ण२००६ दोहाएकेरी
सुवर्ण२००६ दोहादुहेरी

झेंग जी (८ जानेवारी, इ.स. १९८३ - ) ही एक चीनी टेनिस खेळाडू आहे. २००३ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळणाऱ्या जीने २००६ आशियाई खेळ स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवले होते.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत