झोंगुल्दाक प्रांत
झोंगुल्दाक प्रांत Zonguldak ili | |
तुर्कस्तानचा प्रांत | |
झोंगुल्दाक प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान | |
देश | तुर्कस्तान |
राजधानी | झोंगुल्दाक |
क्षेत्रफळ | ३,४८१ चौ. किमी (१,३४४ चौ. मैल) |
लोकसंख्या | ६,०६,५२७ |
घनता | १८० /चौ. किमी (४७० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | TR-67 |
संकेतस्थळ | zonguldak.gov.tr |
झोंगुल्दाक (तुर्की: Zonguldak ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या उत्तर भागात काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ६ लाख आहे. झोंगुल्दाक ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.
येथे मोठ्या प्रमाणात उच्च प्रतीचा खनिज कोळसा आढळतो.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत