Jump to content

झोंगडू

बीजिंग या चीनच्या राजधानीचे प्राचीन नाव. बाराव्या शतकात झोंगडू प्रांतावर जुर्चेन राज्याची राजवट होती.