Jump to content

झेप साहित्य संमेलन


ही संमेलने मराठवाड्यात भरतात'

  • १ले झेप साहित्य संमेलन :
  • २रे झेप साहित्य संमेलन
  • ३रे झेप साहित्य संमेलन : तिसऱ्या झेप साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष व कवयित्री डॉ. संजीवनी तडेगावकर होत्या हे संमेलन औरंगाबाद येथे ९ एप्रिल २०१३ रोजी झाले होते. झेप प्रकाशन हे संमेलन आयोजित करते.
  • ५वे झेप साहित्य संमेलन ५ जानेवारी २०१९ रोजी बुलधाणा जिल्ह्यातील चिखली येथे झाले. संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ.ऋषिकेश कांबळे होते.

हेही पहा : साहित्य संमेलने