झुंपा लहिरी
झुंपा लहिरी | |
---|---|
जन्म नाव | निरंजना सुदेशना लहिरी |
जन्म | जुलै ११, इ.स. १९६७ लंडन |
कार्यक्षेत्र | साहित्य |
साहित्य प्रकार | कादंबरी, लघु संग्रह |
पुरस्कार | 'इंटरप्रेटर ऑफ़ मैलडीज़' साठी पुलित्झर पुरस्कार- २००० |
झुंपा लहिरी (बंगाली: ঝুম্পা লাহিড়ী, ११ जुलै १९६७) एक भारतीय अमेरिकी लेखिका आहे. लहीरींचा प्रथम लघु संग्रह इंटरप्रेटर ऑफ़ मैलडीज़ (१९९९) कादंबरीला साल २००० मध्ये पुलित्झर पुरस्काराने सन्मानित केले गेले आणि त्यांच्या पहिल्या दी नेमसेक (२००३) या कादंबरीवर त्याच नावाचा एक चित्रपट बनवला गेला.[१] त्या बंगाली वंशाच्या असून सध्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या कला व मानवविद्या समितीच्या सदस्या आहेत.
ग्रंथ सूची
लघु कथा संग्रह
- इंटरप्रेटर ऑफ़ मैलाडीज़ (१९९९)
- अनएकसटम्ड अर्थ (२००८)
कादंबरी
- दी नेमसेक (२००३)
लघु कथा
- "नोबोडीज़ बिझनेस" (१२ मार्च २००१, न्यू यॉर्कर) ("सर्वश्रेष्ठ अमेरिकी लघु कहानियां 2002")
- "हेल हेवेन" (२४ मे २००४, न्यू यॉर्कर)
- "वंस इन ए लाइफ टाइम" (१ मे २००६न्यू यॉर्कर)
- "यर्स एंड" (२४ डिसेंबर २००७, न्यू यॉर्कर)
बाह्य दुवे
संदर्भ
- ^ http://www.imdb.com/title/tt0433416/ इंटरनेट मुव्ही डाटाबेसवरील लिंक (इंग्लिश मजकूर)