Jump to content

झी मराठी सर्वोत्कृष्ट विनोदी कार्यक्रम पुरस्कार

झी मराठी सर्वोत्कृष्ट विनोदी कार्यक्रम पुरस्कार
देशभारत
प्रदानकर्ताझी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२३
Highlights
एकूण पुरस्कार
पहिला विजेता विनोदी कार्यक्रमहसा चकट फू (२००४)
शेवटचा विजेता विनोदी कार्यक्रममालवणी डेझ (२००९)

झी मराठी सर्वोत्कृष्ट विनोदी कार्यक्रम पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम विनोदी कार्यक्रमाला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

विजेते व नामांकने

वर्ष कार्यक्रम
२००४
हसा चकट फू
साहेब बीबी आणि मी
घडलंय बिघडलंय
२००९
मालवणी डेझ
कॉन्स्टेबल कामना कामतेकर
हास्यसम्राट
हा कार्यक्रम बघू नका!
घडलंय बिघडलंय

हे सुद्धा पाहा