Jump to content

झी मराठी सर्वोत्कृष्ट चर्चात्मक कार्यक्रम पुरस्कार

झी मराठी सर्वोत्कृष्ट चर्चात्मक कार्यक्रम पुरस्कार
देशभारत
प्रदानकर्ताझी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२३
Highlights
एकूण पुरस्कार
पहिला विजेता चर्चात्मक कार्यक्रमआमने सामने (२००४)
शेवटचा विजेता चर्चात्मक कार्यक्रमझी न्यूझ मराठी (२००६)

झी मराठी सर्वोत्कृष्ट चर्चात्मक कार्यक्रम पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम चर्चात्मक कार्यक्रमाला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर आमने सामने या चर्चात्मक कार्यक्रमाने हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (२) जिंकला आहे.

विजेते व नामांकने

वर्ष कार्यक्रम
२००४
आमने सामने
जागर
नमस्कार अल्फा
अल्फा स्कॉलर्स
अल्फा बातम्या
२००५
आमने सामने
झी बातम्या
नमस्कार झी मराठी
वस्त्रहरण
२००६
झी न्यूझ मराठी
नमस्कार झी मराठी
वस्त्रहरण

हे सुद्धा पाहा