झी मराठी पुरस्कार २०१३
झी मराठी पुरस्कार २०१३ | |
---|---|
देश | भारत |
प्रदानकर्ता | झी मराठी |
सूत्रसंचालन | हृषिकेश जोशी |
Highlights | |
सर्वाधिक विजेते | होणार सून मी ह्या घरची (११) |
विजेती मालिका | होणार सून मी ह्या घरची |
Television/radio coverage | |
Network | झी मराठी |
झी मराठी पुरस्कार २०१३ (इंग्लिश: Zee Marathi Awards 2013) वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २०१३ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात आले. हा सोहळा २७ ऑक्टोबर २०१३ रोजी संपन्न झाला. हृषिकेश जोशी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.