झी मराठी पुरस्कार २००८
झी मराठी पुरस्कार २००८ | |
---|---|
देश | भारत |
प्रदानकर्ता | झी मराठी |
सूत्रसंचालन | सुमीत राघवन अतुल परचुरे |
Highlights | |
सर्वाधिक विजेते | असंभव (६) |
विजेती मालिका | असंभव |
Television/radio coverage | |
Network | झी मराठी |
झी मराठी पुरस्कार २००८ (इंग्लिश: Zee Marathi Awards 2008) वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २००८ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात आले. हा सोहळा ३१ ऑगस्ट २००८ रोजी संपन्न झाला. सुमीत राघवन आणि अतुल परचुरे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.