Jump to content

झी मराठी दिशा

झी मराठी दिशा हे झी उद्योग समूह आणि झी मराठीतर्फे सुरू करण्यात आलेले एक आठवडापत्र होते. याचा पहिला अंक दि. ५ डिसेंबर, २०१७ रोजी मुंबईमध्ये प्रकाशित झाला. परंतु, कमी मागणी असल्याकारणाने ५ ऑक्टोबर, २०१९ रोजी हे आठवडापत्र बंद करण्यात आले.