Jump to content

झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२२

झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२२
देशभारत
प्रदानकर्ताझी मराठी
सूत्रसंचालनसुमीत राघवन
अमेय वाघ
Highlights
सर्वाधिक विजेतेमाझी तुझी रेशीमगाठ (१६)
सर्वाधिक नामांकनेनवा गडी नवं राज्य (२७)
विजेती मालिकानवा गडी नवं राज्य
Television/radio coverage
Networkझी मराठी

झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२२ (इंग्लिश: Zee Marathi Utsav Natyancha Awards 2022) वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २०२२ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात आले. हा सोहळा १५ ऑक्टोबर २०२२ रोजी संपन्न झाला. सुमीत राघवन आणि अमेय वाघ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.[]

विजेते व नामांकने

सर्वोत्कृष्ट मालिकासर्वोत्कृष्ट कुटुंब
सर्वोत्कृष्ट नायकसर्वोत्कृष्ट नायिका
सर्वोत्कृष्ट जोडीसर्वोत्कृष्ट सून
सर्वोत्कृष्ट खलनायकसर्वोत्कृष्ट खलनायिका
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुषसर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुषसर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुषसर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री
सर्वोत्कृष्ट वडीलसर्वोत्कृष्ट आई
सर्वोत्कृष्ट सासरेसर्वोत्कृष्ट सासू
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीतसर्वोत्कृष्ट बालकलाकार
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रमसर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक
सर्वोत्कृष्ट आजीसर्वोत्कृष्ट आजोबा
सर्वोत्कृष्ट भावंडंसर्वोत्कृष्ट मित्र
विशेष पुरस्कार
वामन हरी पेठे ज्वेलर्स विशेष लक्षवेधी चेहरा
जीवन गौरव पुरस्कार
एवर लास्टिंग ब्युटी पुरस्कार

विक्रम

सर्वाधिक नामांकने
नामांकने मालिका
२७ नवा गडी नवं राज्य
२५ दार उघड बये
२४ तू तेव्हा तशी
तू चाल पुढं
२१ माझी तुझी रेशीमगाठ
२० अप्पी आमची कलेक्टर
१७ सातव्या मुलीची सातवी मुलगी
आम्ही सारे खवय्ये
डान्स महाराष्ट्र डान्स
वेध भविष्याचा
होम मिनिस्टर
चला हवा येऊ द्या
बस बाई बस
सर्वाधिक विजेते
पुरस्कार मालिका
१६ माझी तुझी रेशीमगाठ
तू तेव्हा तशी
नवा गडी नवं राज्य
तू चाल पुढं
आम्ही सारे खवय्ये
चला हवा येऊ द्या
सर्वाधिक प्राप्तकर्ते
प्राप्तकर्ते भूमिका मालिका पुरस्कार
संकर्षण कऱ्हाडेसमीर माझी तुझी रेशीमगाठ
प्रार्थना बेहेरेनेहा चौधरी माझी तुझी रेशीमगाठ
श्रेयस तळपदेयशवर्धन चौधरी माझी तुझी रेशीमगाठ
प्रदीप वेलणकरजगन्नाथ चौधरी माझी तुझी रेशीमगाठ
स्वप्नील जोशीसौरभ पटवर्धन तू तेव्हा तशी

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "'माझी तुझी रेशीमगाठ' ने पुन्हा गाजवले झी मराठी अवॉर्ड; वाचा विजेत्यांची यादी". महाराष्ट्र टाइम्स. 2022-10-15.