Jump to content

झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२१

झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२१
देशभारत
प्रदानकर्ताझी मराठी
सूत्रसंचालन शाल्व किंजवडेकर
अन्विता फलटणकर
Highlights
सर्वाधिक विजेतेमाझी तुझी रेशीमगाठ (१२)
सर्वाधिक नामांकनेतुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! (३७)
विजेती मालिकामाझी तुझी रेशीमगाठ
Television/radio coverage
Networkझी मराठी

झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२१ (इंग्लिश: Zee Marathi Utsav Natyancha Awards 2021) वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २०२१ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात आले आहे. हा सोहळा ३० ऑक्टोबर २०२१ रोजी संपन्न झाला. शाल्व किंजवडेकर आणि अन्विता फलटणकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.[]

विजेते व नामांकने

सर्वोत्कृष्ट मालिकासर्वोत्कृष्ट कुटुंब
सर्वोत्कृष्ट नायकसर्वोत्कृष्ट नायिका
सर्वोत्कृष्ट जोडीसर्वोत्कृष्ट भावी सून
सर्वोत्कृष्ट खलनायकसर्वोत्कृष्ट खलनायिका
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुषसर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुषसर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुषसर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री
सर्वोत्कृष्ट वडीलसर्वोत्कृष्ट आई
सर्वोत्कृष्ट भावी सासरेसर्वोत्कृष्ट भावी सासू
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीतसर्वोत्कृष्ट बालकलाकार
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रमसर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक
सर्वोत्कृष्ट आजीसर्वोत्कृष्ट आजोबा
सर्वोत्कृष्ट भावंडंसर्वोत्कृष्ट मित्र
विशेष पुरस्कार
वामन हरी पेठे ज्वेलर्स विशेष लक्षवेधी चेहरा
जीवन गौरव पुरस्कार
झी फाईव्ह सर्वाधिक चर्चित व्यक्तिरेखा पुरुष
झी फाईव्ह सर्वाधिक चर्चित व्यक्तिरेखा स्त्री

विक्रम

सर्वाधिक नामांकने
नामांकने मालिका
३७ तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
३४ येऊ कशी तशी मी नांदायला
३२ मन झालं बाजिंद
२७ माझी तुझी रेशीमगाठ
२६ मन उडू उडू झालं
२२ रात्रीस खेळ चाले ३
१३ ती परत आलीये
घेतला वसा टाकू नको
सा रे ग म प:लिटील चॅम्प्स
चला हवा येऊ द्या
होम मिनिस्टर
वेध भविष्याचा
सर्वाधिक विजेते
पुरस्कार मालिका
१२ माझी तुझी रेशीमगाठ
येऊ कशी तशी मी नांदायला
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
रात्रीस खेळ चाले ३
मन उडू उडू झालं
सा रे ग म प:लिटील चॅम्प्स
चला हवा येऊ द्या
सर्वाधिक प्राप्तकर्ते
प्राप्तकर्ते भूमिका मालिका पुरस्कार
संकर्षण कऱ्हाडेसमीर माझी तुझी रेशीमगाठ
प्रार्थना बेहेरेनेहा कामत माझी तुझी रेशीमगाठ
श्रेयस तळपदेयशवर्धन चौधरी माझी तुझी रेशीमगाठ
मोहन जोशीजगन्नाथ चौधरी माझी तुझी रेशीमगाठ
हृता दुर्गुळेदीपिका देशपांडे (दीपू) मन उडू उडू झालं
अजिंक्य राऊतइंद्रजित साळगांवकर (इंद्रा) मन उडू उडू झालं
अन्विता फलटणकर अवनी परब (स्वीटू) येऊ कशी तशी मी नांदायला

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ'ची धूम, अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!". टीव्ही९ मराठी. 2021-11-02. 2022-11-02 रोजी पाहिले.