Jump to content

झी बिझनेस

झी बिझनेस ही भारतातील व्यापारविषयक बातम्यांची दूरचित्रवाहिनी आहे. नोएडामध्ये मुख्यालय असलेली ही कंपनी झी मीडियाच्या मालकीची आहे. याची सुरुवात झी न्यूझ वाहिनीवर एक कार्यक्रमाच्या स्वरुपात २००२मध्ये झाली व २००५ मध्ये एक वेगळी वाहिनी झाली.