Jump to content

झी चित्रमंदिर

झी चित्रमंदिर
सुरुवात९ एप्रिल २०२१
नेटवर्कझी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस
देशभारत
भगिनी वाहिनीझी मराठी, झी युवा, झी टॉकीज, झी २४ तास, झी वाजवा


झी चित्रमंदिर ही झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेसची मराठीमधील फ्री टू एर वाहिनी असून ज्यावर झी मराठी आणि झी युवा वाहिनीवरील जुन्या मालिका आणि कार्यक्रमांचे प्रसारण केले जाते.

प्रसारित मालिका

प्रसारित दिनांक मालिका वेळ
२७ मार्च २०२३ माझ्या नवऱ्याची बायकोदुपारी १२.३० वाजता
१६ फेब्रुवारी २०२४ कुंकूदुपारी १.३० वाजता
८ जुलै २०२४ मिसेस मुख्यमंत्रीसंध्या. ६.३० वाजता
७ जून २०२४ तुला पाहते रेसंध्या. ७ वाजता
८ जुलै २०२४ तू चाल पुढंसंध्या. ७.३० वाजता
१६ फेब्रुवारी २०२४ होणार सून मी ह्या घरचीरात्री ८ वाजता
८ जुलै २०२४ माझी तुझी रेशीमगाठरात्री ८.३० वाजता
नवा गडी नवं राज्यरात्री ९ वाजता
काहे दिया परदेसरात्री ९.३० वाजता
देवमाणूसरात्री १० वाजता
दार उघड बयेरात्री १०.३० वाजता
१४ एप्रिल २०२३ जय भीम: एका महानायकाची गाथारात्री ११ वाजता

पूर्व प्रसारित मालिका

प्रसारित दिनांक मालिका वेळ अंतिम दिनांक
२२ नोव्हेंबर २०२१ स्वराज्यरक्षक संभाजीरात्री ८ वाजता १८ फेब्रुवारी २०२३
जय मल्हाररात्री ९ वाजता २५ मार्च २०२३
४ जुलै २०२२ तुझ्यात जीव रंगलादुपारी २.३० वाजता २५ मे २०२४
२० फेब्रुवारी २०२३ लागिरं झालं जीरात्री ८ वाजता १५ फेब्रुवारी २०२४
रात्रीस खेळ चालेरात्री १०.३० वाजता १ जुलै २०२३
३ जुलै २०२३ वहिनीसाहेबदुपारी १२.३० वाजता ६ जुलै २०२४
भाग्यलक्ष्मीदुपारी २ वाजता १४ फेब्रुवारी २०२४
तू तिथे मीसंध्या. ७ वाजता ६ जून २०२४
रात्रीस खेळ चाले २रात्री १०.३० वाजता २८ जानेवारी २०२४
२९ जानेवारी २०२४ रात्रीस खेळ चाले ३२६ मे २०२४

वेळेत बदल

प्रसारित दिनांक जुनी वेळ मालिका नवी वेळ
४ जुलै २०२२ संध्या. ७ वाजता जय मल्हाररात्री ९ वाजता
रात्री ८.३० वाजता स्वराज्यरक्षक संभाजीरात्री ८ वाजता
१४ एप्रिल २०२३ रात्री १० वाजता रात्रीस खेळ चालेरात्री ११ वाजता
५ मे २०२३ रात्री ११ वाजता रात्री १०.३० वाजता
३ जुलै २०२३ संध्या. ७ वाजता तुझ्यात जीव रंगलादुपारी ३ वाजता
१६ फेब्रुवारी २०२४ दुपारी ३ वाजता दुपारी २.३० वाजता
दुपारी १ वाजता वहिनीसाहेबदुपारी १२.३० वाजता
८ जुलै २०२४ रात्री ९ वाजता माझ्या नवऱ्याची बायकोदुपारी १२.३० वाजता
रात्री १० वाजता जय भीम: एका महानायकाची गाथारात्री ११ वाजता