झी केरळम
झी केरळम ही भारतातून प्रसारित होणारी मल्याळम भाषेतील दूरचित्रवाहिनी आहे.[१] ही वाहिनी २६ नोव्हेंबर २०१८ पासून प्रसारित होत आहे.[२]
संदर्भ
- ^ "ZEEL launches new Malayalam GEC – Zee Keralam". Exchange4media (इंग्रजी भाषेत). 17 October 2018.
- ^ "Zee Keralam has always maintained the essence of the Malayali audience: Santosh J Nair". Exchange4media (इंग्रजी भाषेत). 28 January 2020.