Jump to content

झिम्बाब्वेच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादी

झिम्बाब्वे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू
क्र. नाव कारकीर्द सा
इयान बुट्चार्ट१९८३-१९९५२०
केव्हन करान१९८३-१९८७११
डंकन फ्लेचर१९८३
जॅक हेरॉन१९८३
विन्स हॉग१९८३
डेव्हिड हॉटन१९८३-१९९७६३
अली शाह१९८३-१९९६२८
ग्रँट पॅटरसन१९८३-१९८७१०
अँडी पायक्रॉफ्ट१९८३-१९९२२०
१०पीटर रॉसन१९८३-१९८७१०
११जॉन ट्रायकोस१९८३-१९९३२७
१२रॉबिन ब्राउन१९८३-१९८७
१३जेराल्ड पेकओव्हर१९८३
१४एडो ब्रान्डेस१९८७-१९९९५९
१५अँडी वॉलर१९८७-१९९७३९
१६माल्कम जार्व्हिस१९८७-१९९५१५
१७केव्हिन आरनॉट१९८७-१९९३१३
१८बाबु मेमन१९८७
१९केव्हिन ड्युअर्स१९९२
२०अँडी फ्लॉवर१९९२-२००३२१३
२१वेन जेम्स१९९२-१९९६११
२२ॲलिस्टेर कॅम्पबेल१९९२-२००३१८८
२३मार्क बर्मेस्टर१९९२-१९९५
२४डेव्हिड ब्रेन१९९२-१९९५२३
२५गॅरी क्रॉकर१९९२-१९९३
२६क्रेग इव्हान्स१९९२-२००२५३
२७ग्रँट फ्लॉवर१९९२-२००४२१९
२८मार्क डेक्कर१९९२-१९९६२३
२९स्टीफन पियल१९९२-१९९६२१
३०इबू इसोप-ॲडम१९९२
३१उजेश रणछोड१९९२-१९९३
३२गॅव्हिन ब्रायंट१९९३
३३जॉन रेनी१९९३-२०००४४
३४हीथ स्ट्रीक१९९३-२००५१८७
३५गाय व्हिटॉल१९९३-२००३१४७
३६ग्लेन ब्रुक-जॅक्सन१९९३

माहिती:

  • हीथ स्ट्रीक हे सर्व आफ्रिका XI साठीपण आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळला. इथे फक्त त्यांचे झिम्बाब्वेसाठी खेळलेल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांचे आकडे दिले आहेत.