Jump to content

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०००-०१

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा भारत दौरा २०००-०१
भारत
झिम्बाब्वे
तारीख८ नोव्हेंबर – १४ डिसेंबर २०००
संघनायकसौरव गांगुलीहिथ स्ट्रीक
कसोटी मालिका
निकालभारत संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावाराहुल द्रविड (४३२) ॲंडी फ्लॉवर (५४०)
सर्वाधिक बळीजवागल श्रीनाथ (१२) हिथ स्ट्रीक (३)
मालिकावीरॲंडी फ्लॉवर (झि)
एकदिवसीय मालिका
निकालभारत संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
सर्वाधिक धावासचिन तेंडुलकर (२८७) अ‍ॅलिस्टेर कॅम्पबेल (१७९)
सर्वाधिक बळीअजित आगरकर (१०) ब्रायन मर्फी (६)
मालिकावीरसौरव गांगुली (भा)

झिम्बाब्वेचा क्रिकेट संघ ८ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर २००० दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आला होता.

२-कसोटी सामन्यांची मालिका भारताने १-० तर ५-एकदिवसीय सामन्याची मालिका ४-१ अशी जिंकली.

संघ

कसोटी एकदिवसीय
भारतचा ध्वज भारत[]झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे[]भारतचा ध्वज भारत[]झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे[]

दौरा सामने

तीन दिवसीयः राष्ट्रीय क्रिकेट अकादमी XI वि. झिम्बाब्वीयन्स

८-१० नोव्हेंबर
धावफलक
झिम्बाब्वीयन्स झिम्बाब्वे
वि
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी XI
३२२/६घो (७९ षटके)
अ‍ॅलिस्टेर कॅम्पबेल ११४ (१९३)
राकेश पटेल ३/६९ (१७ षटके)
३२३/६घो (७३ षटके)
श्रीधरन श्रीराम ९७ (१४८)
पॉल स्ट्रॅंग ३/८२ (१५ षटके)
३२०/५घो (१०२ षटके)
ॲंडी फ्लॉवर ११९ (१८०)
राकेश पटेल २/४३ (१० षटके)
४२/१ (११ षटके)
गौतम गंभीर २२ (२७)
हेन्री ओलोंगा ६/२८ (१ षटक)
सामना अनिर्णित
नेहरू मैदान, इंदूर
पंच: अवधूत गोखले (भा) आणि आर. राधाक्रिष्णन (भा)
  • नाणेफेक: झिम्बाब्वीयन्स, फलंदाजी


तीन दिवसीयः भारतीय अध्यक्षीय XI वि. झिम्बाब्वीयन्स

१३-१५ नोव्हेंबर
धावफलक
भारतीय अध्यक्षीय XI
वि
झिम्बाब्वे झिम्बाब्वीयन्स
३१४/५घो (९० षटके)
हृषीकेश कानिटकर ११८* (१९०)
पॉल स्ट्रॅंग ३/५९ (२० षटके)
२३६/५घो (७३ षटके)
गॅव्हिन रेनी ७९ (१८३)
विरेंद्र सेहवाग २/२४ (६ षटके)
१८३/२घो (५४ षटके)
विरेंद्र सेहवाग ५८* (४७)
म्लुलेल्की न्कला २/२७ (१५ षटके)
२६२/६ (५४ षटके)
ॲंडी फ्लॉवर ९४ (१०३)
राहुल संघवी ३/९३ (१७ षटके)
झिम्बाब्वीयन्स ४ गडी राखून विजयी
नहर सिंग मैदान, फरिदाबाद
पंच: एम.एस. महल (भा) आणि संजीव राव (भा)
  • नाणेफेक: भारतीय अध्यक्षीय XI, फलंदाजी


कसोटी मालिका

१ली कसोटी

१८-२२ नोव्हेंबर
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
वि
भारतचा ध्वज भारत
४२२/९घो (१६८ षटके)
ॲंडी फ्लॉवर १८३* (३५१)
जवागल श्रीनाथ ४/८१ (३५ षटके)
४५८/४घो (१४२.४ षटके)
राहुल द्रविड २००* (३५०)
हेन्री ओलोंगा २/७९ (२० षटके)
२२५ (८०.१ षटके)
ॲंडी फ्लॉवर ७० (१३४)
जवागल श्रीनाथ ५/६० (२४.१ षटके)
१९०/३ (३७.३ षटके)
राहुल द्रविड ७०* (९१)
हिथ स्ट्रीक १/१८ (५ षटके)
भारत ७ गडी राखून विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: जॉन हॅम्पशायर (इं) आणि एस. वेंकटराघवन (भा)
सामनावीर: जवागल श्रीनाथ (भा)
  • नाणेफेक: झिम्बाब्वे, फलंदाजी
  • कसोटी पदार्पण: विजय दहिया (भा)
  • राहुल द्रविडचे पहिले द्विशतक.[]
  • राहुल द्रविडच्या कसोटी क्रिकेटमध्ये ३,००० धावा पूर्ण.[]
  • अ‍ॅलिस्टेर कॅम्पबेलच्या कसोटी क्रिकेटमध्ये २,००० धावा पूर्ण. २,००० धावा करणारा तो झिम्बाब्वेतर्फे तिसरा फलंदाज.[]
  • कार्लिस्ले आणि कॅम्पबेल दरम्यानची ११९ धावांची भागीदारी ही भारताविरूद्ध झिम्बाब्वेतर्फे ३ऱ्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[]
  • ॲंडी फ्लॉवरच्या पहिल्या डावातील नाबाद १८३ धावा ही भारताविरूद्ध झिम्बाब्वेच्या फलंदाजाची सर्वोत्कृष्ट कामगिरी.[]
  • यष्टिरक्षक म्हणून ॲंडी फ्लॉवरचे ७वे शतक, हा एक विक्रम आहे.
  • ॲंडी फ्लॉवर आणि ओलोंगा दरम्यानची ९७ धावांची भागीदारी ही झिम्बाब्वेतर्फे १०व्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[]
  • ॲंडी फ्लॉवर आणि स्ट्रॅंग दरम्यानची ३४ धावांची भागीदारी ही भारताविरूद्ध झिम्बाब्वेतर्फे ७व्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[]
  • ॲंडी फ्लॉवर आणि मर्फी दरम्यानची ४६ धावांची भागीदारी ही भारताविरूद्ध झिम्बाब्वेतर्फे ८व्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[]
  • द्रविड आणि तेंडुलकर दरम्यानची २१३ धावांची भागीदारी ही झिम्बाब्वेविरूद्ध कोणत्याही संघाची ३ऱ्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[]
  • दुसऱ्या डावातील, ॲंडी फ्लॉवर आणि व्हिटॉल दरम्यानची ६२ धावांची भागीदारी ही भारताविरूद्ध झिम्बाब्वेतर्फे ५व्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[]
  • दुसऱ्या डावातील, द्रविड आणि गांगुली दरम्यानची नाबाद ११० धावांची भागीदारी ही झिम्बाब्वेविरूद्ध भारताची ४थ्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[]
  • जवागल श्रीनाथची ९/१४१ ही भारतीय गोलंदाजातर्फे झिम्बाब्वेविरूद्ध सर्वोत्कृष्ट कामगिरी.[]
  • राहुल द्रविडची सामन्यातील २७० धावा ही कोणत्याही फलंदाजातर्फे झिम्बाब्वेविरूद्ध सर्वोत्कृष्ट कामगिरी.[]


२री कसोटी

२५-२९ नोव्हेंबर
धावफलक
भारत Flag of भारत
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
६०९/६घो (१५५.५ षटके)
सचिन तेंडुलकर २०१* (२८१)
ग्रॅंट फ्लॉवर २/१०१ (२४ षटके)
३८२ (१२०.१ षटके)
ग्रॅंट फ्लॉवर १०६* (१९६)
जवागल श्रीनाथ ३/८१ (२८.१ षटके)
५०३/६ (१६१ षटके) (फॉलो-ऑन)
ॲंडी फ्लॉवर २३२* (४४४)
शरणदीपसिंग ४/१३६ (४९ षटके)
सामना अनिर्णित
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, जामठा, नागपूर
पंच: स्टीव्ह ड्यून (न्यू) आणि अराणी जयप्रकाश (भा)
सामनावीर: ॲंडी फ्लॉवर (झि)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी
  • कसोटी पदार्पण: शरणदीपसिंग (भा)
  • भारताची ६०६/९घो ही धावसंख्या झिम्बाब्वेविरूद्ध कोणत्याही संघाची कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावसंख्या आहे.[]
  • झिम्बाब्वेची दुसऱ्या डावातील ५०३/६ ही धावसंख्या भारताविरूद्ध कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावसंख्या आहे.[]
  • राहुल द्रविडची मालिकेतील ४३२.०० ची सरासरी ही कसोटी क्रिकेटमधील २री सर्वाधिक सरासरी आहे.[]
  • सचिन तेंडुलकरचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०वे शतक. असे करणारा तो पहिलाच फलंदाज.[]
  • द्रविड आणि तेंडुलकर दरम्यानची २४९ धावांची भागीदारी ही झिम्बाब्वेविरूद्ध कोणत्याही संघाची ३ऱ्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[]
  • कार्लिस्ले आणि व्हिटॉल दरम्यानची १०१ धावांची भागीदारी ही भारताविरूद्ध झिम्बाब्वेतर्फे २ऱ्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[]
  • ॲंडी फ्लॉवर आणि ग्रॅंट फ्लॉवर दरम्यानची ९६ धावांची भागीदारी ही भारताविरूद्ध झिम्बाब्वेतर्फे ५व्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[]
  • अ‍ॅलिस्टेर कॅम्पबेलचे १ले कसोटी शतक.[]
  • ॲंडी फ्लॉवर आणि अ‍ॅलिस्टेर कॅम्पबेल दरम्यानची २०९ धावांची भागीदारी ही भारताविरूद्ध झिम्बाब्वेतर्फे ४थ्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[]
  • ॲंडी फ्लॉवर आणि हिथ स्ट्रीक दरम्यानची ९८ धावांची भागीदारी ही भारताविरूद्ध झिम्बाब्वेतर्फे ७व्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[]
  • ॲंडी फ्लॉवरच्या २३२* धावा, ह्या कोणत्याही यष्टिरक्षकातर्फे कसोटी डावातील सर्वाधिक धावा आहेत.[]


एकदिवसीय मालिका

१ला एकदिवसीय सामना

२ डिसेंबर
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२५३/७ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२५५/७ (४७.२ षटके)
स्टूअर्ट कार्लिस्ले ९१* (१२५)
व्यंकटेश प्रसाद २/२९ (१० षटके)
हेमांग बदानी ५८* (६९)
ब्रायन मर्फी २/४५ (६ षटके)
भारत ३ गडी व १० चेंडू राखून विजयी
बाराबती मैदान, कटक
पंच: जसबीर सिंग (भा) आणि अराणी जयप्रकाश (भा)
सामनावीर: हेमांग बदानी (भा)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी
  • एकदिवसीय पदार्पण: रीतिंदर सोढी (भा)
  • षटकांची गती कमी राखल्याने भारतीय संघाचे १ षटक कमी करण्यात आले आणि संघासमोर विजयासाठी ४९ षटकांत २५४ धावांचे आव्हान ठेवण्यात आले.[]


२रा एकदिवसीय सामना

५ डिसेंबर
धावफलक
भारत Flag of भारत
३०६/५ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२४५/८ (५० षटके)
सौरव गांगुली १४४ (१५२)
ट्रॅव्हिस फ्रेंड १/३७ (१० षटके)
ॲंडी फ्लॉवर ५१ (५७)
हिथ स्ट्रीक ५१ (५७)
श्रीधरन श्रीराम ३/४७ (८ षटके)
भारत ६१ धावांनी विजयी
सरदार पटेल मैदान, मोटेरा, अहमदाबाद
पंच: क्रिष्णा हरिहरन (भा) आणि एस. वेंकटराघवन (भा)
सामनावीर: सौरव गांगुली (भा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी
  • भारताची ३०६/५ ही धावसंख्या झिम्बाब्वेविरूद्धची सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे.


३रा एकदिवसीय सामना

८ डिसेंबर
धावफलक
भारत Flag of भारत
२८३/८ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२८४/९ (४९.५ षटके)
सचिन तेंडुलकर १४६ (१५३)
ग्रॅंट फ्लॉवर ३/४३ (१० षटके)
ॲंडी फ्लॉवर ७७ (१०६)
व्यंकटेश प्रसाद ३/६१ (१० षटके)
झिम्बाब्वे १ गडी व १ चेंडू राखून विजयी
बरकतुल्लाह खान मैदान, जोधपूर
पंच: श्याम बन्सल (भा) आणि सी.आर. मोहिते (भा)
सामनावीर: ग्रॅंट फ्लॉवर (झि)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी
  • झिम्बाब्वेच्या २९४-९ धावा ही भारताविरूद्ध सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे.[]
  • झिम्बाब्वेचा भारताविरूद्ध भारतातील पहिलाच विजय.[]
  • झिम्बाब्वेविरूद्ध १,००० धावा पूर्ण करणारा सचिन तेंडुलकर हा पहिलाच फलंदाज.[]
  • फ्लॉवर बंधूंदरम्यानची १५८ धावांची भागीदारी ही झिम्बाब्वेची ४थ्या गड्यासाठी सर्वोत्कृष्ट भागीदारी होय.[]
  • अजित आगरकरचे १०० एकदिवसीय बळी पूर्ण.[]
  • भारतीय गोलंदाजातर्फे सर्वात कमी सामन्यांत १०० बळी घेण्याचा आगरकरचा विक्रम (६७ सामने).[]


४था एकदिवसीय सामना

११ डिसेंबर
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१६५ (४५.४षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१६६/१ (२५ षटके)
अ‍ॅलिस्टेर कॅम्पबेल ३२ (४४)
सौरव गांगुली ५/३४ (१० षटके)
सौरव गांगुली ७१* (६८)
ट्रॅव्हिस फ्रेंड १/४० (५ षटके)
भारत ९ गडी व १५० चेंडू राखून विजयी
ग्रीन पार्क, कानपूर
पंच: चंद्रा साठे (भा) आणि देवेंद्र शर्मा (भा)
सामनावीर: सौरव गांगुली (भा)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी
  • आक्रमक आवाहने केल्याबद्दल सौरव गांगुलीवर एका सामन्याची बंदी घातली गेली.


५वा एकदिवसीय सामना

१४ डिसेंबर
धावफलक
भारत Flag of भारत
३०१/६ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२६२ (४७.४ षटके)
हेमांग बदानी ७७ (९९)
ब्रायन मर्फी ३/६३ (१० षटके)
ट्रेव्हर माडोंडो ७१ (७०)
अजित आगरकर ३/२६ (८.४ षटके)
भारत ३९ धावांनी विजयी
महापालिका मैदान, राजकोट
पंच: विनायक कुलकर्णी (भा) आणि अमिश साहेबा (भा)
सामनावीर: अजित आगरकर (भा)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, गोलंदाजी
  • सौरव गांगुलीच्या गैरहजेरीत राहुल द्रविडने सामन्यात नेतृत्व केले.
  • अजित आगरकरचे भारतातर्फे सर्वात जलद शतक (२१ चेंडू).[]
  • अजित आणि सोढी दरम्यानची ८५* धावांची भागीदारी ही झिम्बाब्वेविरूद्ध कोणत्याही संघाची ७व्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ a b भारतीय संघ
  2. ^ a b झिम्बाब्वे संघ
  3. ^ a b c d e f g h i j k l m १ली कसोटी, भारत वि झिम्बाब्वे, स्टॅटिस्टीकल हायलाइट्स. इएसपीएन क्रिकइन्फो. २४ नोव्हेंबर २०००. (इंग्रजी मजकूर)
  4. ^ a b c d e f g h i j k २री कसोटी, भारत वि झिम्बाब्वे, स्टॅटिस्टीकल हायलाइट्स. इएसपीएन क्रिकइन्फो. ५ डिसेंबर २०००. (इंग्रजी मजकूर)
  5. ^ सामना अहवाल: १ला एकदिवसीय सामना, भारत वि. झिम्बाब्वे
  6. ^ a b c d e f ३रा एकदिवसीय सामना, भारत वि. झिम्बाब्वे, स्टॅटिस्टीकल हायलाइट्स. इएसपीएन क्रिकइन्फो. ११ डिसेंबर २०००. (इंग्रजी मजकूर)
  7. ^ a b ५वा एकदिवसीय सामना, भारत वि. झिम्बाब्वे, स्टॅटिस्टीकल हायलाइट्स. इएसपीएन क्रिकइन्फो. ११ डिसेंबर २०००. (इंग्रजी मजकूर)

बाह्यदुवे


झिम्बाब्वे क्रिकेट संघाचे भारत दौरे
१९९२-९३ | २०००-०१ | २००१-०२

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०००-०१