झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०००-०१
झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघाने डिसेंबर २००० आणि जानेवारी २००१ मध्ये न्यू झीलंडचा दौरा केला आणि न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध एक कसोटी सामना खेळला आणि त्यानंतर तीन मर्यादित षटकांचे आंतरराष्ट्रीय सामने खेळले. एकच कसोटी अनिर्णित राहिली. न्यू झीलंडचे नेतृत्व स्टीफन फ्लेमिंग आणि झिम्बाब्वेचे नेतृत्व हीथ स्ट्रीकने केले. झिम्बाब्वेने वनडे मालिका २-१ ने जिंकली.
कसोटी मालिकेचा सारांश
न्यूझीलंड | वि | झिम्बाब्वे |
३४०/६घोषित (१३८.५ षटके) गॅविन रेनी ९३ (३२३) ख्रिस मार्टिन ५/७१ (३२.५ षटके) | ||
६०/२ (३० षटके) गॅविन रेनी ३७ (८२) शेन ओ'कॉनर १/८ (८ षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- डगी मारिलियर (झिम्बाब्वे) यांनी कसोटी पदार्पण केले.
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे)
झिम्बाब्वेने मालिका २-१ ने जिंकली.
पहिला सामना
२ जानेवारी २००१ (दि/रा) धावफलक |
झिम्बाब्वे ३००/७ (५० षटके) | वि | न्यूझीलंड २१० (४० षटके) |
स्टीफन फ्लेमिंग ६४ (७९) डगी मारिलियर ३/२३ (४ षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- न्यू झीलंडसमोर ४३ षटकांत २८१ धावांचे लक्ष्य होते.
- जेम्स फ्रँकलिन आणि ख्रिस मार्टिन (दोन्ही न्यू झीलंड) यांनी वनडे पदार्पण केले.
दुसरा सामना
४ जानेवारी २००१ (दि/रा) धावफलक |
झिम्बाब्वे २३६/७ (५० षटके) | वि | न्यूझीलंड २३७/२ (४५.२ षटके) |
अॅलिस्टर कॅम्पबेल १११ (१३३) क्रेग मॅकमिलन २/३० (८ षटके) | नॅथन अॅस्टल ८९* (११५) ब्रायन मर्फी १/३८ (१० षटके) |
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- जेकब ओरम (न्यू झीलंड) आणि गुस मॅके (झिम्बाब्वे) यांनी वनडे पदार्पण केले.
तिसरा सामना
७ जानेवारी २००१ धावफलक |
न्यूझीलंड २७३/९ (५० षटके) | वि | झिम्बाब्वे २७४/९ (४८.४ षटके) |
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.