Jump to content

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२२

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२२
ऑस्ट्रेलिया
झिम्बाब्वे
तारीख२८ ऑगस्ट – ३ सप्टेंबर २०२२
संघनायकॲरन फिंचरेगिस चकाब्वा
एकदिवसीय मालिका
निकालऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली

झिम्बाब्वे क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी ऑगस्ट-सप्टेंबर २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली. मूलत: सदर सामने ऑगस्ट २०२० मध्ये नियोजीत होते. परंतु कोव्हिड-१९मुळे मालिका पुढे ढकलण्यात आली. झिम्बाब्वेने २००४ नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. सर्व सामने टाउन्सव्हिल शहरातील रिव्हरवे स्टेडियम या मैदानावर झाले. ऑस्ट्रेलियाने वनडे मालिका २-१ ने जिंकली.

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

विश्वचषक सुपर लीग
२८ ऑगस्ट २०२२
०९:४०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२०० (४७.३ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२०१/५ (३३.३ षटके)
डेव्हिड वॉर्नर ५७ (६६)
रायन बर्ल ३/६० (७ षटके)
ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी.
रिव्हरवे स्टेडियम, टाउन्सव्हिल
सामनावीर: कॅमेरॉन ग्रीन (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • विश्वचषक सुपर लीग गुण : ऑस्ट्रेलिया - १०, झिम्बाब्वे - ०.

२रा सामना

विश्वचषक सुपर लीग
३१ ऑगस्ट २०२२
०९:४०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
९६ (२७.५ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१००/२ (१४.४ षटके)
शॉन विल्यम्स २९ (४५)
ॲडम झम्पा ३/२१ (३.५ षटके)
स्टीव्ह स्मिथ ४७* (४१)
रिचर्ड नगारावा २/१६ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी.
रिव्हरवे स्टेडियम, टाउन्सव्हिल
सामनावीर: मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • विश्वचषक सुपर लीग गुण : ऑस्ट्रेलिया - १०, झिम्बाब्वे - ०.

३रा सामना

विश्वचषक सुपर लीग
३ सप्टेंबर २०२२
०९:४०
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१४१ (३१ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१४२/७ (३९ षटके)
डेव्हिड वॉर्नर ९४ (९६)
रायन बर्ल ५/१० (३ षटके)
रेगिस चकाब्वा ३७* (७२)
जॉश हेझलवूड ३/३० (१० षटके)
झिम्बाब्वे ३ गडी राखून विजयी.
रिव्हरवे स्टेडियम, टाउन्सव्हिल
सामनावीर: रायन बर्ल (झिम्बाब्वे)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
  • विश्वचषक सुपर लीग गुण : झिम्बाब्वे - १०, ऑस्ट्रेलिया - ०.