झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २००३
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २००३ | |||||
झिम्बाब्वे | इंग्लंड | ||||
तारीख | ३ मे – १० जुलै २००३ | ||||
संघनायक | हीथ स्ट्रीक | नासेर हुसेन (कसोटी) मायकेल वॉन (वनडे) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | डायोन इब्राहिम (१३५) | मार्क बुचर (१८४) | |||
सर्वाधिक बळी | हीथ स्ट्रीक (७) | जेम्स अँडरसन (११) | |||
मालिकावीर | मार्क बुचर (इंग्लंड) आणि हीथ स्ट्रीक (झिम्बाब्वे) |
झिम्बाब्वे क्रिकेट संघाने २००३ हंगामात इंग्लंड विरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. एकही सामना अनिर्णित न राहता इंग्लंडने मालिका २-० ने जिंकली. इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने मालिकेतील पहिल्या सामन्यात पाच बळी घेत कसोटी पदार्पण केले.[१] दोन्ही संघ दक्षिण आफ्रिकेसोबत त्रिकोणी वनडे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले होते.
कसोटी मालिका
पहिली कसोटी
२२–२४ मे २००३ धावफलक |
वि | झिम्बाब्वे | |
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- जेम्स अँडरसन, अँथनी मॅकग्रा (दोन्ही इंग्लंड) आणि सीन एर्विन (झिम्बाब्वे) यांनी कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
५–७ जून २००३ धावफलक |
वि | झिम्बाब्वे | |
९४ (३२.१ षटके) तातेंडा तैबू ३१ (६७) रिचर्ड जॉन्सन ६/३३ (१२ षटके) | ||
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- रिचर्ड जॉन्सन (इंग्लंड) यांनी कसोटी पदार्पण केले.
संदर्भ
- ^ "England swing to innings victory". ESPN Cricinfo. 15 May 2020 रोजी पाहिले.