झिम्बाब्वे इंधनवाढ विरोध |
---|
दिनांक | १४ जानेवारी २०१९ – १७ जानेवारी २०१९
|
---|
नागरी संघर्ष करण्यासाठी पक्ष |
---|
- MDC-T
- चित्र:Zimbabwe Congress of Trade Unions logo.png Zimbabwe Congress of Trade Unions
| - ZANU-PF-led government
|
|
दुर्घटना |
---|
- Arrests: 600+[१]
- Injuries: 172[२]
- Deaths: 12[३]
| |
|
इमर्सन मांगगवा सरकारने इंधनांच्या किंमतीमध्ये १३०% वाढ केली, त्यानंतर १४ जानेवारी २०१९ रोजी झिम्बाब्वेमध्ये इंधनवाढ विरोध सुरू झाला. वाढती गरिबी, अर्थव्यवस्थेची खराब स्थिती आणि घसरणारी जीवनाची पातळी अशा अनेक अडचणी असतानाच ईंधनवाढ केल्याने हजारो जिम्बाब्वे रहीवाश्यांनी किंमती वाढविण्याविरुद्ध निषेध नोंदवला.
संदर्भ
- ^ "Zimbabwe police arrest 600 in harsh crackdown on protests". MSN (इंग्रजी भाषेत). 16 January 2019 रोजी पाहिले.
- ^ Dzirutwe, MacDonald (17 January 2019). "UPDATE 2-Zimbabwe doctors treat 68 for gunshot wounds, police..." Reuters (इंग्रजी भाषेत). 17 January 2019 रोजी पाहिले.
- ^ "Death toll from Zimbabwe protests rises to 12, rights body says". MoneyWeb (इंग्रजी भाषेत). 20 January 2019. 21 January 2019 रोजी पाहिले.