Jump to content

झिम्बाब्वे अ क्रिकेट संघाचा नेपाळ दौरा, २०२२

झिम्बाब्वे अ क्रिकेट संघाचा नेपाळ दौरा, २०२२
नेपाळ
झिम्बाब्वे अ
तारीख१ – ९ मे २०२२
संघनायकसंदीप लामिछानेटोनी मुनयोंगा
२०-२० मालिका
निकाल३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावाआसिफ शेख (९६) ताडीवनाशे मरुमानी (१०४)
सर्वाधिक बळीबसिर अहमद (३)
संदीप लामिछाने (३)
ब्रँडन मवुटा (२)
ल्युक जाँग्वे (२)
मालिकावीरटोनी मुनयोंगा (झिम्बाब्वे अ)
लिस्ट-अ मालिका
निकालनेपाळ संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली

झिम्बाब्वे अ क्रिकेट संघाने मे २०२२ दरम्यान तीन २०-२० सामने आणि तीन लिस्ट - अ सामने खेळण्यासाठी नेपाळचा दौरा केला. झिम्बाब्वे अ संघाने नेपाळ क्रिकेट संघाबरोबर सदर सामने खेळले.

मूलत: लिस्ट-अ मालिकेपासून दौऱ्याला सुरुवात होणार होती. परंतु ३० एप्रिल रोजीचा नियोजीत पहिला लिस्ट-अ सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला. तदनंतर ट्वेंटी२० मालिका पहिली खेळवली गेली. झिम्बाब्वे अ ने पहिला ट्वेंटी२० सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली. दुसऱ्या सामन्यात पावसाचा पुन्हा एकदा व्यत्यय आल्याने अनिर्णित राहिला. नेपाळने तिसऱ्या सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवत ट्वेंटी२० मालिका १-१ ने बरोबरीत सोडवली. नेपाळने लिस्ट-अ मालिका देखील २-१ ने जिंकली.

ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

१ मे २०२२
०९:३०
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
१८१/५ (२० षटके)
वि
झिम्बाब्वे झिम्बाब्वे अ
१८२/४ (१८.५ षटके)
मोहम्मद आदिल ४७* (२७)
ब्रँडन मवुटा १/२९ (४ षटके)
ताडीवनाशे मरुमानी ५६ (४१)
बसिर अहमद २/२२ (३.५ षटके)
झिम्बाब्वे अ ६ गडी राखून विजयी.
त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर
पंच: हिमल गिरी (ने) आणि विनय कुमार झा (ने)
सामनावीर: टोनी मुनयोंगा (झिम्बाब्वे अ)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे अ, क्षेत्ररक्षण.
  • बसिर अहमद (ने) याने ट्वेंटी२० पदार्पण केले.

२रा सामना

२ मे २०२२
०९:३०
धावफलक
झिम्बाब्वे अ झिम्बाब्वे
४८/२ (४.३ षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
कुदझाई मौनझे २२* (१३)
करण के.सी. १/१४ (१.३ षटके)
सामन्याचा निकाल लागला नाही.
त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर
पंच: राम पांडे (ने) आणि विनय कुमार झा (ने)
  • नाणेफेक : नेपाळ, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे उर्वरीत सामना रद्द.
  • भीम शर्की (ने) याने ट्वेंटी२० पदार्पण केले.

३रा सामना

४ मे २०२२
०९:३०
धावफलक
झिम्बाब्वे अ झिम्बाब्वे
१३६/७ (२० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
१३८/२ (१५.५ षटके)
रॉय कैया ४९ (४१)
संदीप लामिछाने २/२५ (४ षटके)
आसिफ शेख ८७* (५४)
ल्युक जाँग्वे १/२६ (४ षटके‌)
नेपाळ ८ गडी राखून विजयी.
त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर
पंच: हिमल गिरी (ने) आणि राम पांडे (ने)
सामनावीर: आसिफ शेख (नेपाळ)
  • नाणेफेक : नेपाळ, क्षेत्ररक्षण.

लिस्ट-अ मालिका

१ला सामना

६ मे २०२२
०९:१५
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
१३६ (३१.३ षटके)
वि
झिम्बाब्वे झिम्बाब्वे अ
१३७/७ (२६ षटके)
सोमपाल कामी ३० (७०)
ब्रॅड एव्हान्स ४/२७ (८.३ षटके)
इनोसंट कैया ४८* (४८)
करण के.सी. २/३० (५ षटके)
झिम्बाब्वे अ ३ गडी राखून विजयी.
त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर
पंच: दुर्गा सुवेदी (ने) आणि मंजुल भट्टाराय (ने)
सामनावीर: ब्रॅड एव्हान्स (झिम्बाब्वे अ)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे अ, क्षेत्ररक्षण.
  • मोहम्मद आदिल (ने) याने लिस्ट-अ पदार्पण केले.

२रा सामना

७ मे २०२२
०९:१५
धावफलक
झिम्बाब्वे अ झिम्बाब्वे
८७ (३१.५ षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
८९/१ (११.२ षटके)
सुनील धमाला ३८ (३८)
ब्रँडन मवुटा १/२६ (३ षटके)
नेपाळ ९ गडी राखून विजयी.
त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर
पंच: मंजुल भट्टाराय (ने) आणि राम यादव (ने)
सामनावीर: करण के.सी. (नेपाळ)
  • नाणेफेक : नेपाळ, क्षेत्ररक्षण.

३रा सामना

९ मे २०२२
०९:१५
धावफलक
झिम्बाब्वे अ झिम्बाब्वे
२१३ (३२.१ षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
२१४/४ (३०.१ षटके)
ताडीवनाशे मरुमानी ५० (३१)
किशोर महातो ५/४३ (७ षटके)
कुशल भुर्टेल ८४ (६१)
ब्रँडन मवुटा ३/४६ (६ षटके)
नेपाळ ६ गडी राखून विजयी.
त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर
पंच: दुर्गा सुवेदी (ने) आणि राम यादव (ने)
सामनावीर: किशोर महातो (नेपाळ)
  • नाणेफेक : नेपाळ, क्षेत्ररक्षण.
  • बसिर अहमद आणि किशोर महातो (ने) या दोघांनी लिस्ट-अ पदार्पण केले.