Jump to content

झिम्निका नदी

झिम्निका
उगमल्युबिन, पोलंड
पाणलोट क्षेत्रामधील देशपोलंड
लांबी २० किमी (१२ मैल)
ह्या नदीस मिळतेओडर

झिम्निका ही पोलंडच्या नैऋत्य भागातून वाहणारी नदी आहे. ल्युबिन शहरानजीक उगम पावणारी २० कि.मी. लांबीची ही नदी ओडर नदीची उपनदी आहे.