Jump to content

झितोमिर ओब्लास्त

झितोमिर ओब्लास्त
Житомирська область
युक्रेनचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

झितोमिर ओब्लास्तचे युक्रेन देशाच्या नकाशातील स्थान
झितोमिर ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान
देशयुक्रेन ध्वज युक्रेन
मुख्यालयझितोमिर
क्षेत्रफळ२९,८३२ चौ. किमी (११,५१८ चौ. मैल)
लोकसंख्या१३,२८,१५८
घनता४४.५ /चौ. किमी (११५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२UA-18
संकेतस्थळhttp://www.zhitomir-region.gov.ua

झितोमिर ओब्लास्त (युक्रेनियन: Житомирська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या उत्तर भागात बेलारूस देशाच्या सीमेजवळ वसले आहे.


बाह्य दुवे