झालावाड विमानतळ
हा लेख गुजरात राज्यातील सुरेंद्रनगर येथील प्रस्तावित विमानतळ याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, झालावाड (निःसंदिग्धीकरण).
झालावाड विमानतळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: SUN – आप्रविको: VASN | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
प्रचालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
कोण्या शहरास सेवा | सुरेंद्रनगर | ||
स्थळ | सुरेंद्रनगर, गुजरात, भारत | ||
गुणक (भौगोलिक) | निर्माणाधीन |
झालावाड विमानतळ भारताच्या गुजरात राज्यातील सुरेंद्रनगर येथील प्रस्तावित विमानतळ आहे. हा विमानतळ सुरेन्द्रनगरजवळच्या वढवाण या उपनगरात आहे.
हे सुद्धा पहा
- भारतातील विमानतळ
संदर्भ आणि नोंदी
बाह्य दुवे
- "Licenced Aerodromes in India" (PDF) (इंग्लिश भाषेत). 2019-09-26 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2010-06-14 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- Airports Authority of India website: AirportsIndia.org.in Archived 2010-01-05 at the Wayback Machine. or AAI.aero Archived 2009-12-12 at the Wayback Machine.
- "ICAO Location Indicators by State" (PDF) (इंग्लिश भाषेत). 2007-09-26 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2010-06-14 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- "UN Location Codes: India". UN/LOCODE 2006-2 (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- Great Circle Mapper - IATA and ICAO codes