Jump to content

झालाच पाहिजे!

झालाच पाहिजे!
लेखकप्रल्हाद केशव अत्रे
भाषामराठी
देशभारत
साहित्य प्रकारलेखसंकलन
प्रकाशन संस्थाडिंपल पब्लिकेशन
प्रथमावृत्तीविजयादशमी: ऑक्टोबर ११, इ.स. १९९७
मुखपृष्ठकारबाळ ठाकरे, श्रीकांत ठाकरे
पुस्तकातील चित्रांचे चित्रकारबाळ ठाकरे, श्रीकांत ठाकरे
पृष्ठसंख्या३५२
आय.एस.बी.एन.ISBN 81-86837-00-0

झालाच पाहिजे! हे प्रल्हाद केशव अत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीकरता लिहिलेल्या संपादकीय, वृत्तपत्रीय सदरांचे व भाषणांचे संकलन आहे.