झारा हे एक पाकसाधन आहे. त्याचा उपयोग सामान्यतः तेल व त्यातील पदार्थ वेगवेगळे करण्यासाठी होतो.
स्वरूप
झारा हा मुख्यतः स्टील या धातूचा असतो.
वापर
झाराचा उपयोग सामान्यतः तेल व त्यातील पदार्थ वेगवेगळे करण्यासाठी होतो.झाराची रचना तळलेला पदार्थातून तेल वेगळे व्हावे अशी केलेली असते.