Jump to content

झापोरिझिया ओब्लास्त

झापोरिझिया ओब्लास्त
Запорізька область
युक्रेनचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

झापोरिझिया ओब्लास्तचे युक्रेन देशाच्या नकाशातील स्थान
झापोरिझिया ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान
देशयुक्रेन ध्वज युक्रेन
मुख्यालयझापोरिझिया
क्षेत्रफळ२७,१८० चौ. किमी (१०,४९० चौ. मैल)
लोकसंख्या१८,७७,२००
घनता६९.१ /चौ. किमी (१७९ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२UA-23
संकेतस्थळhttp://www.zoda.gov.ua

झापोरिझिया ओब्लास्त (युक्रेनियन: Запорізька область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या आग्नेय भागात वसले असून त्याच्या आग्नेयेला काळा समुद्र आहे.


बाह्य दुवे